अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंबा-अंबिका लेणी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.