अंबादास दानवे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अंबादास एकनाथराव दानवे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते असून महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →