अंजना ओम कश्यप

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अंजना ओम कश्यप

अंजना ओम कश्यप या एक भारतीय वृत्तनिवेदक असून त्या आज तक या हिंदी वृत्तवाहिनीवर वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून काम करतात. कश्यप यांनी झी न्यूझवर जाण्यापूर्वी भारतातील सार्वजनिक प्रसारक असलेल्या दूरदर्शनमध्ये सामील होऊन पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर आजतकमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्या न्यूझ २४ मध्ये गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →