अंगुलिमाल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अंगुलिमाल

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितच्या राज्यातील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव 'अंगुलिमाल' पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व ते अंगुलिमालास भेटले तेव्हा अंगुलिमालाने हत्या करणे सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →