५ नोव्हेंबर २००७ रोजी अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमची पहिली आवृत्ती अँड्रॉइड बीटा नावाने सार्वजनिक नावने प्रकाशित झाली. पहिली व्यावसायिक आवृत्ती, अँड्रॉइड १.० ही २३ सप्टेंबर २००८ रोजी प्रसिद्ध झाली. अँड्रॉइड हे गूगल ने विकसित केले आहे ज्यामध्ये गूगल आय वर नवीन प्रमुख प्रकाशनांची घोषणा केली जाते आणि समर्थित गूगल पिक्सेल डिव्हाइसेससाठी त्याच्या पहिल्या सार्वजनिक बीटा आणि त्याची स्थिर आवृत्ती वर्षाच्या शेवटी रिलीज केली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अँड्रॉईड आवृत्त्या
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.