अँड्रु बल्बिर्नी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अँड्रु बल्बिर्नी (२८ डिसेंबर, १९९० - ) हा आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो. हा यष्टीरक्षणही करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →