ॲशली वूडकॉक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ॲशली जेम्स वूडकॉक (फेब्रुवारी २७, इ.स. १९४७:ऍडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून प्रत्येकी एक कसोटी व एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →