ॲटलास (अरबी: جبال الأطلس) ही उत्तर आफ्रिकेमधील एक पर्वतरांग आहे. माघरेब प्रदेशामध्ये स्थित असलेली ही पर्वतरांग भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागराला सहारा वाळवंटापासून अलग करते.
येथे वास्तव्य करणारे बहुसंख्य लोक बर्बर वंशाचे व मुस्लिम धर्मीय आहेत.
ॲटलास पर्वतरांग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.