५५३५ अॅन फ्रँक हा मंगळ व गुरू यांच्या दरम्यान असलेला ऑगस्टा मालिकेतील एक लघुग्रह आहे. याचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेन्मथ याने २३ मार्च, इ.स. १९४२ साली लावला. हॉलोकॉस्टला बळी पडलेली अॅन फ्रँक हिच्या सन्मानार्थ या लघुग्रहाला तिचे नाव दिले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →५५३५ अॅनफ्रँक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.