३६ फार्महाऊस हा इ.स. २०२२ मधील एक संशयास्पद हास्य हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन सुभाष घई, दिग्दर्शन राम शर्मा यांनी केले आहे, तसेच हा चित्रपट झी स्टुडिओज आणि मुक्ता सर्चलाईट फिल्म्सद्वारा निर्मित केला गेला आहे. सदर चित्रपट झी५वर २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →३६ फार्महाऊस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.