अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका आयोजित केल्या जातील. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पार पडणाऱ्या या निवडणुकांद्वारे १२०वी अमेरिकन काँग्रेस निवडली जाईल. या निवडणुकांमध्ये अमेरिकन प्रतिनिधीगृहातील सर्व ४३५ जागा आणि सेनेटमधील १०० पैकी ३५ जागांसाठी मतदान होईल. याशिवाय ३९ राज्ये व प्रदेशांमध्ये गव्हर्नर पदांसाठी आणि विविध राज्यांच्या विधानमंडळांसाठी निवडणुका होतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२६च्या अमेरिकेतील निवडणुका
या विषयातील रहस्ये उलगडा.