२०२६ कॅप्रिकॉर्न महिला चौरंगी मालिका ही २१ ते ३० जुलै २०२६ दरम्यान नामिबियामध्ये आयोजित महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान नामिबिया, हाँग काँग, टांझानिया आणि युगांडा या चार संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने विंडहोक येथे खेळविण्यात आले.
नामिबियाने दुहेरी साखळी फेरीतील सर्व सहा सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात युगांडाने नामिबियाचा १७ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मेकेलाये म्वातिले मालिकावीर ठरली, तर सुने विटमनने स्पर्धेत सर्वाधिक २३८ धावा केल्या.
२०२६ कॅप्रिकॉर्न महिला चौरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.