२०२५ ओमान तिरंगी मालिका (नववी फेरी)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०२५ ओमान तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची नववी फेरी होती जी फेब्रुवारी २०२५ मध्ये ओमानमध्ये झाली. नामिबिया, ओमान आणि युनायटेड स्टेट्स या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांद्वारे ही त्रिदेशीय मालिका होती. हे सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले.

एकदिवसीय मालिकेनंतर, ओमान आणि अमेरिका यांनी एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →