२०२५ च्या ऑस्ट्रेलियन ओपनम महिला एकेरी स्पर्धेत मॅडिसन कीझने अंतिम फेरीत दोन वेळची गतविजेती अरिना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव केला. हे कीझचे पहिलेच ग्रँड स्लॅमविजेतेपद होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ ऑस्ट्रेलियन ओपन – महिला एकेरी
यामागील विज्ञान आणि इतिहास.