२०२४ थायलंड चौरंगी मालिका ही एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी थायलंडमध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली. सहभागी संघ यजमान थायलंड तसेच भूतान, मालदीव आणि सौदी अरेबिया होते. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेल्या २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर कपमध्ये सर्व चार संघ आधीच थायलंडमध्ये होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ थायलंड चौरंगी मालिका
या विषयातील रहस्ये उलगडा.