२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ मार्च २०२४ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.
५८ फेऱ्यांची ही शर्यत कार्लोस सेनज जुनियर ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व लॅन्डो नॉरिस ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.