२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क ही एक क्रिकेट स्पर्धा असेल जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नायजेरियाद्वारे सदर स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

स्पर्धेतील दोन अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे ते नामिबिया आणि युगांडा, जे मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रादेशिक अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरले होते आणि उप-प्रादेशिक पात्रता अ आणि ब मधील इतर चार संघ ह्या संघांना सामील होतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →