२०२३ सिंगापूर ग्रांप्री

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२०२३ सिंगापूर ग्रांप्री

२०२३ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सप्टेंबर १७, इ.स. २०२३ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची १५वी शर्यत आहे.

६२ फे‍ऱ्यांची ही शर्यत कार्लोस सायेन्स जुनियर ने स्कुदेरिआ फेरारी साठी जिंकली. लॅन्डो नॉरिस ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →