२०२३ आग्नेय आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कंबोडियातील २०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळामधील महिला क्रिकेट स्पर्धा नॉम पेन्ह येथील एझेड ग्रुप क्रिकेट ओव्हल येथे झाली. २०२३ च्या खेळामध्ये महिला क्रिकेटसाठी ४ पदक स्पर्धा (६, १०, २० आणि ५० षटके) होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →