२०२२-२३ स्पेन तिरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ४ ते ६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान अल्मेरिया येथील डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. सहभागी संघ जर्मनी आणि इटलीसह यजमान स्पेन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२-२३ स्पेन तिरंगी मालिका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.