२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.
स्पर्धा दोन विभागात खेळवली गेली. २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र न ठरु शकलेले पापुआ न्यू गिनी आणि फिलीपाईन्स हे दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीसाठी आपोआप पात्र झाले. तर पहिल्या विभागाचे सामने सप्टेंबर मध्ये व्हानुआतू येथे झाले. व्हानुआतूने पहिल्या विभागातून प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
२०२२-२३ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.