२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मेक्सिको शहर येथील अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची २० वी शर्यत आहे.
७१ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली.
२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?