२०२२ अझरबैजान ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०२२ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ८ वी शर्यत आहे.
५१ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.
२०२२ अझरबैजान ग्रांप्री
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.