२०१६ ब्रिक्स शिखर परिषद

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१६ ब्रिक्स शिखर परिषद ही आठवी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद होती, जी एक आंतरराष्ट्रीय संबंध परिषद आहे ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच सदस्य देशांचे देश प्रमुख किंवा सरकार प्रमुख उपस्थित होते. १५ व १६ ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीत बेनौलिम, गोवा, भारत येथील ताज एक्झोटिका हॉटेलमध्ये शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत भारताने ब्रिक्स चे अध्यक्षपद भूषवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →