२०१६ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री डु कॅनडा २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०१६ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.
७० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
२०१६ कॅनेडियन ग्रांप्री
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.