२०१६ उन्हाळी ऑलिंपिक मधील तिरंदाजी रियो दि जानेरो येथे ६ ते १२ ऑगस्ट ह्या सात दिवसात पार पडेल. खेळाचे एकूण चार प्रकार होतील, ते सर्व सांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय येथे खेळविले जातील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?