२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज हा मिवे टी२० चॅलेंज स्पर्धेचा नववा हंगाम होता. स्पर्धेचे आधीचे नाव स्टँडर्ड बँक प्रो२० होते. स्पर्धा १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल् २०१२ दरम्यान खेळवली गेली. १ एप्रिल २०१२ रोजी टायटन्स संघाने लायन्स संघाला हरवून स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.