२०१० चिनी ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन पिरेली चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल १८, इ.स. २०१० रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.
५६ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
२०१० चिनी ग्रांप्री
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.