१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही ६ ते १३ नोव्हेंबर १९९८ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती. त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत झिम्बाब्वेचा पराभव करणाऱ्या भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स चषक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!