१९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९८९-९० बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि पाकिस्तान ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला २-० असे हरवत मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →