१९६८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, इ.स. १९६८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. खुल्या टेनिस युगामधील ही पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९६८ फ्रेंच ओपन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.