१९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ५९ खेळाडूंनी (५८ पुरुष, १ महिला) ८ खेळांमध्ये भाग घेतला होता.

भारताने हॉकीमध्ये एकमेव सुवर्णपदक मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →