अॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स येथे पार पडलेल्या १९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने फील्ड हॉकी ह्या एकमेव क्रीडा प्रकारात भाग घेतला. पुरूष हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिंपिक हॉकीमधील ही सुवर्ण पदक विजयाची शृंखला १९५६ उन्हाळी ऑलिंपिक पर्यंत अखंडित राहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.