१९२०-२१ ॲशेस मालिका

या विषयावर तज्ञ बना.

१९२०-२१ ॲशेस मालिका

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२० - मार्च १९२१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ५-० अशी जिंकली. १९१८ साली पहिले विश्वयुद्ध संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने १९२०-२१ला ऑस्ट्रेलियाचा दौरा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →