१००० (संख्या)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हे सुद्धा पहा: अयुत



१,००० - एक हजार ही एक संख्या आहे, ती ९९९ नंतरची आणि १,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत:

1000 - One thousand .

एक हजारला सहस्र असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →