१ली कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.
भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोरचे नेतृत्व करतो.१ली कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग करत आहेत.(इ.स. २०१९)
४(इन्फंट्री) डिव्हिजन, अलाहाबाद
६(इन्फंट्री) डिव्हिजन बरेली
३३(आर्मड)डिव्हिजन, हिसार
४२वा तोफखाना, जयपूर
१ली कोर (भारत)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.