ॐ मणिपद्मे हूं

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ॐ मणिपद्मे हूं

ॐ मणिपद्मे हूं हा पाली भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी (करुणेच्या बोधिसत्त्वाशी) आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →