हॉली जेड आर्मिटेज (१४ जून, १९९७:हडर्सफील्ड, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर आणि नॉर्दर्न डायमंड्स संघांची नायिका आहे, ही नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळते. ही अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते. ती यापूर्वी यॉर्कशायर डायमंड्स, सिडनी सिक्सर्स आणि तस्मानियाकडून खेळली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॉली आर्मिटेज
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.