हॉजमन काउंटी (कॅन्सस)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

हॉजमन काउंटी (कॅन्सस)

हॉजमन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेटमोर येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७२३ इतकी होती.

हॉजमन काउंटीची रचना १८७९ मध्ये झाली. या काउंटीला ७व्या कॅन्सस रेजिमेंट व्हॉलंटियर कॅव्हलरीमधील एमस हॉजमन या सैनिकाचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →