हेलेनिस्टिक कालखंड हा ग्रीसच्या इतिहासातील इ.स.पूर्व ४थे शतक ते इ.स.पहिले शतक दरम्यानचा कालखंड होय.
साधारणतः याची सुरुवात इ.स.पू. ३२३ मधील महान अलेक्झांडरच्या मृत्यूपूासून होते आणि इ.स.पू. ३० मधील सातव्या क्लिओपात्राच्या मृत्यूपर्यंत हा कालखंड गणला जातो.
हेलेनिस्टिक कालखंड
या विषयातील रहस्ये उलगडा.