महाराणी हेलेना ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची द्वितीय पत्नी होती. महाराणी दुर्धरा हीच्या मृत्यूनंतर हेलेना हीच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सम्राज्ञी होती. सम्राट बिंदुसारच्या काळात ती राजमाता होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेलेना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.