हेला

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हेला ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुसूचित जाती आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने वाराणसी, गाझीपूर आणि मिर्झापूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्र राज्यातही हा समाज आढळतो. त्याला वर्मा, मेहतर नावानेही ओळखले जाते.

२०११ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील हेला या अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२,३१४ इतकी होती. तर २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील हेला जातीची लोकसंख्या १,८६,७७६ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →