हेर्मान एमिल फिशर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हेर्मान एमिल फिशर

हेर्मान एमिल लुइ फिशर (९ ऑक्टोबर १८५२ - १५ जुलै १९१९) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता.

याला १९०२ चेरसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →