हेन्री कॅव्हिल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

हेन्री कॅव्हिल

हेन्री विल्यम डॅल्ग्लेश कॅव्हिल (५ मे, १९८३:सेंट हेलियेर, जर्सी, युनायटेड किंग्डम - ) हा एक ब्रिटिश अभिनेता आहे. याने शोटाइमच्या द ट्यूडोर्स (२००७-२०१०) मधील चार्ल्स ब्रँडन, डीसी विस्तारित विश्वात (२०१३-२३) मधील सुपरमॅन, नेटफ्लिक्सवरील मालिका द विचर मधील गेराल्ट ऑफ रिव्हिया यांच्यासह अनेक भूमिका केल्साया आहेत.

द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (२००२) हा त्याचा पहिला चित्रपट होता.इम्मॉर्टल्स मधील सुपरमॅन म्हणून त्याच्या आंतरराष्ट्रीय यशानंतर, त्याने द मॅन फ्रॉम यूएनसीएलई (२०१५) आणि मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट (२०१८) या हेरपटांमध्येही काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →