हॅलेची लढाई हॅले येथे ऑक्टोबर १७, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रांसचा विजय झाला. या लढाईत फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व ज्याँ-बॅप्टीस्ट बर्नाडोटने तर प्रशियाच्या सैन्याचे नेतृत्त्व वुर्टेम्बर्गच्या ड्यूक युजीन फ्रेडरिक हेन्रीने केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅलेची लढाई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.