हॅलिकर्नासस येथील कबर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

हॅलिकर्नासस येथील कबर

हॅलिकर्नासस येथील कबर किंवा समाधी किंवा मौसोलसची कबर ही इ.स.पू. ३५३ आणि ३५० च्या दरम्यान बांधलेली थडगी होती. हॅलिकर्नासस (सध्याचे बोडरम, तुर्की) येथे हे स्थीत होते. मौसोलस आणि त्याची पत्नी आर्टेमिसियाचे हे थडगे आहे. मौसोलस हा करियाचा होता व हखामनी साम्राज्यतील एक राज्यपाल होता. ग्रीक वास्तुविशारद सॅटीरोस आणि पायथियस ऑफ प्रीन यांनी ही रचना तयार केली होती.

थडग्या इंग्रजी शब्द "मौसोलीयम" हा आता जमिनीच्या वरच्या थडग्यासाठी सामान्यपणे वापरला जाऊ लागला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →