हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, भाग २ हा हॅरी पॉटर शृंखलेमधील आठवा व शेवटचा चित्रपट आहे. ह्या चित्रपट १५ जुलै २०११ला प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →