हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हे हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवे व शेवटचे पुस्तक आहे. हे पुस्तक २१ जुलै २००७ रोजी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकासोबत हॅरी पॉटर शृंखला समाप्त झाल्याचे लेखिका जे.के. रोलिंग ह्यांनी जाहीर केले. ह्या पुस्तकाच्या शेवटी हॅरी पॉटर व त्याचे साथी लॉर्ड व्होल्डेमॉर्ट व इतर दुष्ट जादूगारांचा पराभव करतात. हॅरीशी लढाई करत असताना स्वतः सोडलेला शाप उलटून व्होल्डेमॉर्ट नष्ट होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.