हिलरी ॲन स्वँक (३० जुलै, १९७४ - ) ही एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती आहे.
हिने बफी द व्हॅम्पायर स्लेयर (१९९२) आणि द नेक्स्ट कराटे किड (१९९४( या चित्रपटांसह अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलेले आहे.
हिलरी स्वँक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.