हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (इंग्लिश: Hindustan Aeronautics Limited- हाल) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे, ज्यात प्रामुख्याने लष्करी विमान साधनांची निर्मिती करण्यात येते. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. नाशिक, कोरबा, कानपूर, कोरापुट, लखनौ आणि हैदराबाद येथेही हालच्या शाखा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.